You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 52 जागांसाठी थेट मुलाखत

(अर्जाचा नमुना जाहिराती मध्ये उपलब्ध आहे, उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरातीची परत काळजीपूर्वक वाचावी)

1 स्त्रीरोगतज्ज्ञ 03
2 बालरोगतज्ञ 04
3 भूलतज्ञ 03
4 वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 10
5 गुणवत्ता आश्वासक सहाय्यक 01
6 स्टाफ नर्स 25
7 औषधनिर्माता (फार्मासिस्ट) 03
8 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 03

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: MD/MS/DNB
पद क्र.2: MD/DNB
पद क्र.3: MD/DNB
पद क्र.4: MBBS
पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी 40 श.प्र.मि.
पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
पद क्र.7: (i) D.Pharm/B.Pharm (ii) संगणक ज्ञान
पद क्र.8: (i) B.Sc (ii) DMLT (iii) Ms, Excet and I Word skiil evatuation

वयाची अट: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे अनुभव]

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 26 नोव्हेंबर 2021 (वेळ: 10:00 AM ते 11:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण:
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा