You are currently viewing अष्टविनायक कलामंच संस्थेचे अभिनयाचे चौथे विनामूल्य सेमिनार पार पडले

अष्टविनायक कलामंच संस्थेचे अभिनयाचे चौथे विनामूल्य सेमिनार पार पडले

अष्टविनायक कलामंच संस्थेचे अभिनयाचे चौथे विनामूल्य सेमिनार रविवारी १४ नोव्हेंबरला विक्रोळी येथे पार पडले. या सेमिनाराला नवोदित कलाकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अष्टविनायक कलामंचचे संचालक / लेखक / दिग्दर्शक श्री. प्रदीप अभिमन्यू बावकर यांच्या अष्टविनायक कलामंच या संस्थेने सात वर्षांच्या कालावधीत अनेक नवनवीन उपक्रम राबविले. कोरोना काळात देखील ऑनलाईन मार्गाने नवोदितांना संधी देण्याचे कार्य सुरूच ठेवले.

या अभिनय सेमिनारचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम साध्य करणे. या अभिनय सेमिनारास प्रमुख उपस्थितीत नवी मुंबईचे लेखक/दिग्दर्शक चेतन मुदगल देखील उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 13 =