You are currently viewing शिवसेनेकडून सामाजिक उपक्रमांनी हरी खोबरेकर यांचा वाढदिवस साजरा

शिवसेनेकडून सामाजिक उपक्रमांनी हरी खोबरेकर यांचा वाढदिवस साजरा

ग्रामीण रुग्णालयात फळे तर फातिमा आश्रमात धान्य वाटप

मालवण

शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांचा वाढदिवस सोमवारी शिवसेनेकडून सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली तसेच फातिमा आश्रमात धान्य वाटप करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक पंकज सादये, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, दीपक देसाई, किसन मांजरेकर, यशवंत गावकर, प्रसाद आडवलकर, बाळू नाटेकर, तपस्वी मयेकर, मनोज मोंडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 1 =