देवाज्ञा :- २५/१०/२०२१
सहवास जरी सुटला,
तरी स्मृती सुगंध देत राहतील,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
आठवण तुमची येत राहील.
बाराव्या दिनी भावपूर्ण श्रद्धांजली.
▪️मुलगा – स्वप्नील, ▪️मुलगी- अनघा, ▪️ भाऊ – सुनील, मनोहर ▪️ पुतणे – राजेश, विलास, मनीष, मयूर, सुमित, मंथन ▪️पुतणे – सुरभी, ▪️ सूना – वर्षा, गीता, अरुणा, स्वाती, मृण्मयी, मनस्वी, सान्विका ▪️ भावजया – स्नेहल माधवी, शर्मिला, ▪️ बहिणी – सुशीला, शुभांगी, नीता, ▪️नातवंडे – विधी, शर्वी, सृष्टी, वैनवी, वेदांत, अर्णव.
नाईक परिवार, देऊळवाडा न्हावेली
ऋणानिर्देश – या दुःखदप्रसंगी सांत्वन करणाऱ्या सर्वांचे आम्ही सदैव ऋणी आहोत.