You are currently viewing रोटरी क्लबच्या माध्यमातून अंकुर महिला निवारा केंद्रात भेट वस्तू…

रोटरी क्लबच्या माध्यमातून अंकुर महिला निवारा केंद्रात भेट वस्तू…

सावंतवाडी

येथील शासकीय अंकुर महिला निवारा केंद्रात रोटरी क्लबच्या माध्यमातून तेथील महिलांना दिवाळीच्या निमित्त भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्रिया नाईक, विनया बाड, अनघा रामाने, दिलीप म्हापसेकर, आनंद रासम, रोटारॅक्ट अध्यक्ष पृथ्वी चव्हाण व रोटरी अध्यक्ष सावंतवाडी साई हवालदार व केंद्र प्रमुख कामत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा