स्मार्टफोन खरेदीवर मिळणार भेटवस्तू; तर बजाज फायनान्सवर मोबाईल जिंकण्याची संधी…
बजाज फायनान्स सुलभ हप्त्यात 0% टक्के व्याजदरात वस्तू उपलब्ध
सावंतवाडी
येथील “म्युझिक कॉर्नर – इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी” या दालनाच्या माध्यमातून ग्राहकांसाठी “दिवाळी धमाका ऑफर” ठेवण्यात आली आहे. यात ग्राहकांना कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू तर बजाज फायनान्स घेणाऱ्यांना “लकी ड्रॉ” मधून मोबाईल जिंकण्याची संधी मिळणार आहे. तरी जास्तीत-जास्त ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दालनाच्या प्रमुख राजन हावल यांनी केले आहे.
म्युझिक कॉर्नर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी दर वर्षी सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी आपल्या उत्पादनांवर वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येत असतात. दरम्यान याच पार्श्वभूमीवर दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल, एलईडी टीव्ही व इतर मोबाईल ॲक्सेसरीज खरेदी करणाऱ्यांना यावर्षी सुद्धा खास सुविधा देण्यात येणार आहेत. यात स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू, बजाज फायनान्सवर खरेदी करणाऱ्यांना लकी “ड्रॉ मधून” मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. मोबाइल ॲक्सेसरीजवर तब्बल ६० टक्केपेक्षा जास्त सूट ठेवण्यात आली आहे. तर स्मार्ट आणि रेग्युलर एलईडी टीव्ही माफक दरात मिळणार आहे. तरी अधिक माहितीसाठी आमच्या सावंतवाडी जयप्रकाश चौक येथील दालनात भेट द्या किंवा ८७९९९७८६५१ / ७७१९९१८७२२ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन या दालनाचे प्रमुख श्री. हावळ यांनी केले आहे.