दिवाळी सणानिमित्त भांडुप येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजगड ११० शाखा अध्यक्ष श्री. मोहन चिराथ यांच्या वतीने ५००० नागरिकांना (प्रत्येकी २ किलो) “मोफत साखर वाटप” करण्यात आली. हा कार्यक्रम काल ३० ऑक्टोबर तुळशेतपाडा व्हिलेज रोड, राजगड ११० शाखा भांडुप विधानसभा येथे २५०० आणि आज ३१ ऑक्टोबर व्हिलेज रोड येथे २५०० मोफत साखर वाटप करण्यात आले. यावेळी मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
५००० नागरिकांना “मोफत साखर वाटप”
- Post published:ऑक्टोबर 31, 2021
- Post category:बातम्या / राजकीय / विशेष
- Post comments:0 Comments
You Might Also Like
शिक्षणमहर्षी आबासाहेब तोरसकर यांची १ सप्टेंबरला शोकसभा…
भोसले इन्स्टिट्यूटच्या २२ विद्यार्थ्यांची फिनोलेक्समध्ये निवड
कणकवली नगरपालिका राज्यात प्रथम आल्याबद्दल व्यापारी संघटने कडून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांचा सत्कार
