सिंधुदुर्गनगरी
कुडाळ तालुक्यातील आंबेरी, ख्रिश्चनवाडी, घर नं. 214 च्या 50 मीटर परिघामध्ये येथे दि. 29 सप्टेंबर 2020 पर्यंत, पिंगुळी, गुढीपुर, घर नं 1055 च्या 50 मीटर परिघामध्ये येथे दि. 29 सप्टेंबर 2020 पर्यंत, नेरुर, कुडगाव, कुडगाळवी, घर नं. 1088 च्या 50 मीटर परिघामध्ये येथे दि. 30 सप्टेंबर 2020 पर्यंत, तेडोंली खालची आदोस घर नं. 78 च्या 50 मीटर परिघामध्ये येथे दि. 30 सप्टेंबर 2020 पर्यंत, माणगाव-तळीगाव, कोटीची राई, घर नं. 1113 च्या 50 मीटर परिघामध्ये येथे दि. 30 सप्टेंबर 2020 पर्यंत, पिंगुळी, गोधळपूर, भूपकरवाडी, घर नं. 1396 च्या 50 मीटर परिघामध्ये येथे दि. 01 ऑक्टोंबर 2020 पर्यंत, पिंगुळी, गुढीपुर घर नं. 2336 च्या 50 मीटर परिघामध्ये येथे दि. 02 ऑक्टोंबर 2020 पर्यंत, पणदूर, शांतीनगर, एकदंत कॉम्प्लेक्स, दुसरा मजला येथे दिनांक 27 सप्टेंर 2020 पर्यंत, कुडाळ, पडतेवाडी, श्री बंगला, घर नं. 5 येथे दिनांक 28 सप्टेंर 2020 पर्यंत, कुडाळ, गणेशनगर, घर नं. 3595 येथे दिनांक 28 सप्टेंर 2020 पर्यंत, कुडाळ, लक्ष्मीवाडी, मधुवन सोसायटी, घर नं. 1599 येथे दिनांक 30 सप्टेंर 2020 पर्यंत, कुडाळ वरची कुंभारवाडी घर नं. P-15 येथे दिनांक 30 सप्टेंर 2020 पर्यंत, कुडाळ लक्ष्मीवाडी, कुलकर्णी चाळ नं. 1676 येथे दिनांक 01 ऑक्टोंबर 2020 पर्यंत, कुडाळ, कुडाळेश्वरवाडी, घर नं. 3387 येथे 01 ऑक्टोंबर 2020 पर्यंत, कुडाळ, पडतेवाडी, धैर्यशील कॉम्प्लेक्स, बी विंग Flat No. 202 येथे दि. 02 ऑक्टोंबर 2020 पर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये संबंधित दिनांकापर्यंत, सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळच्या उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.