You are currently viewing सततच्या पावसामुळे बांदा – इन्सुली भागातील शेती, घरे पाण्याखाली…

सततच्या पावसामुळे बांदा – इन्सुली भागातील शेती, घरे पाण्याखाली…

बांदा

बांदा शहर‌ आणि आजुबाजुच्या परिसराला दरवर्षी अतिवृष्टीचा फटका बसतो. कालपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा परिसरात अनेक ठिकाणी पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे.
या परिसरातील अनेक भाग पाण्याखाली गेले असुन शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे, काही ठिकाणी बत्ती गुल होण्याचेही प्रकार घडले.
कोरोनाच्या काळात मेटाकुटीला आलेला शेतकरी वर्ग या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अधिकच हवालदिल झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =