You are currently viewing आमदार वैभव नाईक यांचा आजचा दौरा…

आमदार वैभव नाईक यांचा आजचा दौरा…

*आमदार वैभव विजय नाईक यांचा शुक्रवार दि. २९.१०.२०२१ रोजीचा दौरा पुढील प्रमाणे.*

 

१) सकाळी ११.०० ते १२. वा. पर्यंत शिवसेना शाखा मालवण येथे उपस्थिती.

२) दुपारी १२.०० ते ०२.०० वा. पर्यंत मालवण नगरपरिषद येथे उपस्थिती.

३) सायं. ७.०० वा. श्री. अमरसेन सावंत मित्रमंडळ आयोजित कार्यक्रमास पणदुर तिठा येथे उपस्थिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा