You are currently viewing सागर सावंत मित्रमंडळ बांदा च्या वतीने भव्य नरकासूर स्पर्धेचे आयोजन…

सागर सावंत मित्रमंडळ बांदा च्या वतीने भव्य नरकासूर स्पर्धेचे आयोजन…

बांदा

सागर सावंत मित्रमंडळ बांदा यांच्यावतीने नरकचतुर्दशीच्या निमीत्ताने बांदेश्वर मंदिराजवळ देऊळवाडी येथे बुधवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ते १० या वेळेत भव्य खुली नरकासूर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी फी आकारली जाणार नाही.कोणीही या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात.

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक १०,०००/- (दहा हजार रुपये) द्वितीय क्रमांक ५०००/-(पाच हजार रुपये) त्रुतीय क्रमांक २०००/- (दोन हजार रुपये) चौथा क्रमांक १०००/-(एक हजार रुपये) पाचवा क्रमांक १०००/-(एक हजार रुपये) पारीतोषीक ठेवण्यात आले आहे.ज्या सपर्धकांना सहभागी होयाचे आहे त्यांनी सर्वेश ९०९६७००५०७,गौरांग ९१४५१५९२१७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आल्याचे मंडळाचे सदस्य अक्षय मयेकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =