You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात CLOCK HOUR BASIS तत्त्वावर 135 शिक्षकांच्या जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी (SC/ST: 50% गुण)+ NET किंवा Ph.D.

Fee: फी नाही.

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

ऑनलाइन लिंक
http://www.bamu.ac.in/Administration/AdvtRecruitmentSection-TeachingPosts.aspx

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2021

 

🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + eight =