सावंतवाडी
प्राथमिक आरोग्य माडखोल उपकेंद्र येथे कोव्हॅक्सीन (covaxin) लसीचा उद्या दिनांक २२/१०/२०२१ रोजी पहीला व दुसरा डोस (पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले) १८+ वर्षांवरील सर्व लाभार्थ्याना सकाळी ९ ते ५ या कालावधीत देण्यात येणार आहे. एकूण १००+ डोस उपलब्ध आहेत.
सकाळी ८:३० वाजता कूपन देण्यात येणार असून त्याकरता लाभार्थीनी रांगेत उभे राहून नंबर लावणे अनिवार्य आहे. कोवीड नियंमाचे पालन करावे असे आवाहन माडखोल सरपंच संजय शिरसाट यांनी केले आहे