You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सिंधुदुर्ग व नंदुरबार येथे 129 वैद्यकीय जागांसाठी भरती

147/2021 ते 179/2021
१ प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, सिंधुदुर्ग 06
२ सहयोगी प्राध्यापक,गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, सिंधुदुर्ग 16
३ सहायक प्राध्यापक, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा , सिंधुदुर्ग 22

*180/2021 ते 212/2021*
४ प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, नंदुरबार 06
५ प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, नंदुरबार 14
६ प्राध्यापक, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, नंदुरबार 17

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 & 4: (i) M.D/DNB/M.S./Ph.D किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.2 & 5: (i) M.D/DNB/M.S.Ph.D किंवा समतुल्य (ii) 04 वर्षे अनुभव

पद क्र.3 & 6: (i) M.D/DNB/M.S.Ph.D किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2022 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

पद क्र.1 & 4: 18 ते 50 वर्षे
पद क्र.2 & 5: 18 ते 45 वर्षे
पद क्र.3 & 6: 18 ते 40 वर्षे

ऑनलाइन लिंक
https://mpsconline.gov.in/candidate

Fee: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय: ₹449/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 नोव्हेंबर 2021 (11:59 PM)

(👉 *आपण आमच्या विविध व्हाट्सअप समूहात समाविष्ट होऊ शकता त्यासाठी मला वैयक्तिक संदेश पाठवावे, ओळखीने नोकरी मिळवण्यासाठी कॉल अथवा मेसेज करू नये, नोकरी मिळवण्यासाठी कोणत्याही आर्थिक भूलथापांना बळी पडू नये*)
___________________________

आपण खालील TELEGRAM, YOUTUBE तसेच FACEBOOK चैनल ला जॉईन होऊ शकता.

TELEGRAM
https://t.me/timiratunitejakade

YOUTUBE
https://www.youtube.com/channel/UCTryLMprTbzXlzIE6HP0wAQ
👆 सबस्क्राईब करण्यास विसरू नये

FACEBOOK
https://www.facebook.com/groups/2401999590121255/

🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + seven =