You are currently viewing गोवा राज्य नेमबाजी स्पर्धेत युवराज आळवेला दोन सुवर्ण पदक…

गोवा राज्य नेमबाजी स्पर्धेत युवराज आळवेला दोन सुवर्ण पदक…

सावंतवाडी

नुकत्याच घेण्यात आलेल्या तिसऱ्या ऑल गोवा शूटिंग चॅम्पयनशिपमध्ये कु. युवराज आळवे याने चमकदार कामगिरी करत दोन सुवर्ण पदक पटकाविली.१० मीटर ओपन साईट क्रीडा प्रकारात युथ व खुला अश्या दोन्ही गटात सहभाग घेऊन ही पदक मिळवली. युवराज हा सेंट जोसेफ स्कूल परनेम मध्ये शालेय शिक्षण घेत असून उपरकर शूटिंग अकॅडमी बांदा येथे प्रशिक्षक श्री.कांचन उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पदक विजेत्या खेळाडूचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + seventeen =