परिसरात मुसळधार; चौकुळमध्ये ढगफुटी सदृश्य पाउस…
सावंतवाडी
आंबोलीसह चौकुळ येथे काल रात्रीपासून कोसळणार्या पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. आंबोली घाटात दरडीचा काही भाग कोसळल्यामुळे रस्त्यावर माती पसरली होती. मात्र याचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही.