फोंडाघाट
आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदला फोंडाघाट येथे प्रतिसाद नसल्याचे चित्र पहायला मिळाले.आठवडा बाजाराचा दिवस असल्याने व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही.
दरम्यान, लाॅकडाउन मधे झालेले नुकसान भरपाई अनुदान सरकारने द्यावे, आणि व्यापाऱ्यांना जगवावे.नाहीतर या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल.शेतकरी पण बेजार झाले आहेत.त्याच्याकडे पाहाण्याची गरज आहे.सरकारला जाग येण्यासाठी या संदर्भात मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा अजित नाडकर्णी यांनी दिला आहे.