You are currently viewing फोंडाघाट येथील अखिलेश नाडकर्णी पुणा युनिव्हर्सिटी मध्ये प्रथम

फोंडाघाट येथील अखिलेश नाडकर्णी पुणा युनिव्हर्सिटी मध्ये प्रथम

अखिलेश अजित नाडकर्णी यांना MIT COLLAGE WORLD PIECE UNIVERCITY या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात B.TEC DEGREE चे सर्टीफिकेट प्रदान करण्यात आले.
फोंडाघाट सारख्या दुर्गम भागातून पुण्यासारख्या शहरात पुर्ण wourd piece univercity मध्ये संपुर्ण काॅलेज मध्ये सर्व ट्रेड मध्ये ९९:७५ % गुण मिळवुन तो प्रथम आला.
आई ,वडील,सर्व गावातील ग्रामस्थ,त्याचे शिक्षक,आमदार नितेश राणे,केद्रिय मंत्री नामदार नारायण राणे यांनी अखिलेश याचे अभिनंदन केले आहे.अखिलेशने सर्व श्रेय श्री.देवी शांतादुर्गा,आई वडील,मार्गदर्शक शिक्षक,आणि MIT COLLEGE ला दिले आहे.वडील अजित नाडकर्णी म्हणाले,त्याच्या चिकाटीने आणि आत्म विश्वासाने केलेल्या अभ्यासामुळे हे यश आहे.

या काॅलेजने Degree देताना पेहराव आपल्या संस्कृतीला साजेसा दिला.हे पण महत्वाचे आहे.पाश्चिमात्य संस्कृतीला फाटा देवुन हे केलेले काम भुषणावह आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा