You are currently viewing चिंचवली गावात आरोग्य तपासणी मोहिमेला सुरुवात…!

चिंचवली गावात आरोग्य तपासणी मोहिमेला सुरुवात…!

कणकवली :

चिंचवली गावात आरोग्य तपासणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण च्या वतीने ही आरोग्य तपासणी मोहीम राबवली जात आहे. चिंचवली सरपंच रुंजी भालेकर यांनी स्वतः आरोग्य तपासणी करून घेत सुरुवात केली आहे. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत भालेकर पोलीस पाटील दिगंबर भालेकर, ग्रा. पं. सदस्य तुकाराम गुरव, राजेंद्र भालेकर, आरोग्य सेवक निलेश जाधव, आशा सेविका सारिका गुरव, स्वयंसेवक निलेश पाटील, स्वयंसेविका आदिती भालेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =