You are currently viewing खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्गात…

खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्गात…

रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक राऊत  हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-:

शुक्रवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२१

सकाळी १०.३० वाजता – चिपी विमानतळ येथे विमानतळ नियोजनासाठी मा.पालकमंत्री ना.
श्री. उदयजी सामंत साहेब यांच्या समवेत उपस्थिती.

दुपारी १.०० वाजता – शासकीय वैदयकिय महाविदयालय सिंधुदुर्ग आढावा बैठकीस उपस्थिती
स्थळ – मा.तहसिलदार कार्यालय वेंगुर्ले

दुपारी २.०० वाजता- महाविकास आघाडी समन्वयक समिती सभेस उपस्थिती.
स्थळ – फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − fourteen =