रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक राऊत हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-:
शुक्रवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२१
सकाळी १०.३० वाजता – चिपी विमानतळ येथे विमानतळ नियोजनासाठी मा.पालकमंत्री ना.
श्री. उदयजी सामंत साहेब यांच्या समवेत उपस्थिती.
दुपारी १.०० वाजता – शासकीय वैदयकिय महाविदयालय सिंधुदुर्ग आढावा बैठकीस उपस्थिती
स्थळ – मा.तहसिलदार कार्यालय वेंगुर्ले
दुपारी २.०० वाजता- महाविकास आघाडी समन्वयक समिती सभेस उपस्थिती.
स्थळ – फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला