You are currently viewing कणकवली शहरात संपर्क मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचे जग्गी स्वागत…

कणकवली शहरात संपर्क मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचे जग्गी स्वागत…

कणकवली

काँग्रेसचे राज्यमंत्रि तथा सिंधुदुर्ग जिल्हाचे संपर्क मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचा सिंधुदुर्ग दौरा हा प्रत्येक काँग्रेस कार्यकर्तेला नवीन ऊमेद व पाठबळ देणारा ठरला आहे.
यावेळी संपर्क मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्तेच्या मागे खंबीरपणे व संपर्कात आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी त्याचे स्वागत कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली तसेच तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी केले.यावेळी
तालुका उपाध्यक्ष निलेश मांलडकर , परेश एकावडे व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी राज्यमंत्रि तथा काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाचे संपर्क मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी रात्री 8 वाजता कणकवली मध्ये कणकवली तालुका रिक्षा चालक मालक संघटनेच्या श्रीगणेशाचे दर्शन घेतले.व यानंतर त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 14 =