कणकवली
काँग्रेसचे राज्यमंत्रि तथा सिंधुदुर्ग जिल्हाचे संपर्क मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचा सिंधुदुर्ग दौरा हा प्रत्येक काँग्रेस कार्यकर्तेला नवीन ऊमेद व पाठबळ देणारा ठरला आहे.
यावेळी संपर्क मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्तेच्या मागे खंबीरपणे व संपर्कात आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी त्याचे स्वागत कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली तसेच तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी केले.यावेळी
तालुका उपाध्यक्ष निलेश मांलडकर , परेश एकावडे व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी राज्यमंत्रि तथा काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाचे संपर्क मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी रात्री 8 वाजता कणकवली मध्ये कणकवली तालुका रिक्षा चालक मालक संघटनेच्या श्रीगणेशाचे दर्शन घेतले.व यानंतर त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.