You are currently viewing कै दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गरजू रुग्णाला आर्थिक मदत

कै दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गरजू रुग्णाला आर्थिक मदत

झाराप येथील लक्ष्मिकांत सामंत या ४८ वर्षांच्या गरजू कॅन्सर ग्रस्त रुग्णाला औषधोपचारासाठी आर्थिक मदत म्हणून रू १०००० चा धनादेश कै दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई तर्फे आज देण्यात आला.
लक्ष्मिकांत सामंत हे आजारी असल्यामुळे त्यांच्या पुतण्याकडे डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − 1 =