झाराप येथील लक्ष्मिकांत सामंत या ४८ वर्षांच्या गरजू कॅन्सर ग्रस्त रुग्णाला औषधोपचारासाठी आर्थिक मदत म्हणून रू १०००० चा धनादेश कै दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई तर्फे आज देण्यात आला.
लक्ष्मिकांत सामंत हे आजारी असल्यामुळे त्यांच्या पुतण्याकडे डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.