You are currently viewing जागतिक पर्यटन दिनानिमित्त उद्या मालवणात विविध  कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक पर्यटन दिनानिमित्त उद्या मालवणात विविध  कार्यक्रमाचे आयोजन

विष्णू उर्फ बाबा मोंडकर, अध्यक्ष पर्यटन व्यवसायिक महासंघ सिंधुदुर्ग

मालवण
पर्यटन व्यवसायिक महासंघ सिंधुदुर्ग आणि भारत सरकारच्या पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी श्री स्वामी समर्थ सभागृह, कोळंब,मालवण येथे दुपारी 3 वाजता जागतिक पर्यटन दिनाचा विशेष कार्यक्रम आयोजित केलेला असून जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून *नेचर फोटोग्राफी स्पर्धा, पाककृती स्पर्धा,* भारत सरकारच्या कौशल्य विकास मंञालयाच्या कार्यक्रमा अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्र प्रदान, जिल्ह्यातील पर्यटनाबाबत सकारात्मक विचार करण्यासाठी चर्चासत्र अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विष्णू उर्फ बाबा मोंडकर, अध्यक्ष पर्यटन व्यवसायिक महासंघ सिंधुदुर्ग यांनी केले आहे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 4 =