You are currently viewing निसर्ग छायाचित्र स्पर्धा..

निसर्ग छायाचित्र स्पर्धा..

जागतिक पर्यटन दिनानिमित्त *भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय* आणि *सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ* यांचे संयुक्त विद्यमाने २७ सप्टेंबर रोजी *निसर्ग छायाचित्र स्पर्धा* आयोजित करण्यात आली आहे.

पर्यटन व्यवसायिक महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजित निसर्ग छायाचित्र स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपरिचित पर्यटन स्थळांचा शोध घेऊ पाहत आहोत. तरी कृपया आपली छायाचित्रे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असावीत. तसेच छायाचित्रा विषयी थोडक्यात माहिती द्यावी, असे या स्पर्धेतून सांगण्यात आले आहे

👉 प्रथम क्रमांक १०,०००
👉 द्वितीय क्रमांक ५०००
👉 तृतीय क्रमांक २५००

आणि पर्यटन संचनालय भारत सरकार मार्फत प्रमाणपत्र तसेच टी शर्ट देऊन गौरविण्यात येणार आहे.
👉 अटी आणि शर्ती
१. फोटो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असणे आवश्यक
२. फोटो साइज १२*१८” आणि फोटो विषयी माहिती आवश्यक
३. प्रवेश फ्री रू. २००/-
४. सोबत सॉफ्ट कॉफी आवश्यक
५. एका प्रवेशिके सोबत एकच छायाचित्र असावे.
६. छायाचित्रावर नाव टाकू नये. नाव पाठीमागे असावे.
७. दिनांक २५ सप्टेंबर २०२१ पूर्वी खालील दिलेल्या प्रतिनिधी जवळ पोहोच करावे.
👉अधिक माहितीसाठी

▪️जितेंद्र पंडित सावंतवाडी ८०८७७२५२५५
▪️अविनाश सामंत मालवण ९४०४१७२१९७
▪️संतोष काकडे कणकवली ९८२२१६७९६५
▪️संजय सावंत दोडामार्ग ९४२०२०५४६०
▪️wa.me/९१-९४०४३४७१९९
▪️www.sindhudurg-paryatan.com
▪️Email- paryatanmahasang@gmail.com

प्रवेश अर्ज : येथे क्लिक करा…
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScvMWLBHlJCCNR3BmAS94cEHTCi6uVHdNRviFIvVafhzC87jw/viewform

सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायिक महासंघ
सोशल मिडिया टीम

प्रतिक्रिया व्यक्त करा