You are currently viewing आचार्य इंस्टिट्यूट ऑफ संस्कृत अॅण्ड योग ,सिन्धुदुर्ग आयोजित संस्कृत प्रशिक्षण वर्ग

आचार्य इंस्टिट्यूट ऑफ संस्कृत अॅण्ड योग ,सिन्धुदुर्ग आयोजित संस्कृत प्रशिक्षण वर्ग

महाराष्ट्रातील इयत्ता (८वी ,९वी ,१० वी) आठवी,नववी ,दहावीत संस्कृत विषय घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना संस्कृत प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

आचार्य इंस्टिट्यूट ऑफ संस्कृत अॅण्ड योग ,सिन्धुदुर्ग द्वारे संस्कृत वर्ग घेतले जाणार आहेत.

सदर प्रशिक्षण वर्गाकरीता संस्कृत विद्वांनांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

*(वर्गात घेतले जाणारे विषय खालिल प्रमाणे)*
-सुनियोजित सर्व अभ्यासक्रम
-सरळ सोप्या पद्धतिने संस्कृत व्याकरण
-संस्कृत सुभाषिते उच्चारण तथा पाठान्तर पद्धति
-संस्कृत वाचन ,लेखन कौशल्य अभिवृद्धि
-संस्कृत सम्भाषण
-पाठनियोजन सहित अभ्यास
**************************
⏰-वर्ग वेळ संध्याकाळी 6.00 ते 7.00
-सदर वर्ग आठवड्याला दोन (2) दिवस चालेल.
💻-वर्ग ऑनलाइन पद्धतीने *zoom अॅप* द्वारे घेतले जातील.
– वर्ग ऑक्टो,नोव्हेम्बर, डिसेम्बर,जानेवारी पर्यन्त सलग चार महिने वर्ग चालतील.

👉🏻प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या 50 विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाईल.
👉🏻मासिक शुल्क 350/- रु,
👉🏻वर्गाच्या शेवटी अनुवादित पाठ pdf दिली जाईल.

*शुल्क भरण्याकरीता….*
📱9405575680
या क्रमांकांवर  google pay अथवा paytm च्याद्वारे शुल्क भरावे.
👉🏻- शुल्क भरल्यावर पेमेंट रिसीट(screenshot) व्हाट्सएप द्वारे 9405575680 या क्रमांकावर पाठवावी.
-प्रवेशित विद्यार्थ्यांना व्हाट्सअॅप ग्रूपवर अॅड केले जाईल व कार्यशाळेत सहभागी केले जाईल.

,व्याकरणाचार्य
*आचार्य हरिश्चन्द्रजी*
एम् .ए.संस्कृत व्याकरण
(गोल्ड मेडलिस्ट)
एम्.फील

न्यायाभिज्ञ,न्यायाचार्य
*आचार्य महेशजी*
एम् .ए.न्यायशास्त्र
(गोल्ड मेडलिस्ट)
बी.एड् (संस्कृत)

*अधिक माहितीसाठी संपर्क प्रबंधक*
📲9405575680
📲9284345625

*इच्छुक विद्यार्थ्यांनी खालिल लिंकवर प्रवेश फॉर्म भरावा.*
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfGnOb9sFUwQC5ckLtgXrU9VQSKBjjX5ETTp-pCNck-271BxA/viewform?usp=pp_url

प्रतिक्रिया व्यक्त करा