You are currently viewing फोंडाघाट येथे वीज प्रवाह खंडित; गणेशभक्तांचा संताप अनावर

फोंडाघाट येथे वीज प्रवाह खंडित; गणेशभक्तांचा संताप अनावर

फोंडाघाट

वीज वितरण कंपनीच्याभोंगळकारभारामुळे फोंडाघाट येथे अनंत चतुर्दशी दिवशीच वीज प्रवाह खंडीत झाल्याने गणेश भक्तांचा संताप अनावर झाला. व्यापाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली असून आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 5 =