You are currently viewing गाव पातळीवर समर्थ बूथ आणि सक्षम युथ तयार करणार – निलेश राणे

गाव पातळीवर समर्थ बूथ आणि सक्षम युथ तयार करणार – निलेश राणे

समर्थ बूथ अभियानांतर्गत निलेश राणे यांचा गाव भेट दौरा सुरू

मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ ‘सेवा आणि समर्पण’ सप्ताहा निमित्ताने “समर्थ बूथ अभियान” अंतर्गत *माजी खासदार तथा भाजपा प्रदेश चिटणीस सन्माननीय निलेशजी राणे* यांचा “गाव भेट दौरा” शुक्रवार दिनांक १८ सप्टेंबर आणि १९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

या दौऱ्याची रूपरेषा पुढीलप्रमाणे असेल.

आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी :
दुपारी २.३०वाजता -आवळेगाव,
दुपारी ३.०० वाजता – भडगाव,
दुपारी ३.३० वाजता – कुपवडे,
दुपारी ४.०० वाजता – जांभवडे,
दुपारी ४.३० वाजता – भरणी,
संध्या. ५.०० वाजता – घोडगे,
संध्या. ६.३० वाजता – पांग्रड,
संध्या. ७.३० वाजता – डिगस

दिनांक १९/०९/२०२१ रोजी :
सकाळी ९.३० वाजता – सोनवडे
सकाळी १०.०० वाजता – बाव
सकाळी ११ वाजता – आंबडपाल
सकाळी ११.३० वाजता – पावशी
दुपारी १२ वाजता – वेताळ बांबर्डे
दुपारी १२.३० वाजता – अणाव
दुपारी १.३० वाजता – रानबांबुळी
दुपारी  २.३० वाजता – ओरोस
दुपारी  ३.०० वाजता – कसाल
दुपारी  ४.०० वाजता – आंब्रड
दुपारी  ४.३० वाजता – पोखरण
संध्या. ५.०० वाजता – वर्दे
संध्या.६ वाजता -रांगणा तुळसुली
संध्या. ७.०० वाजता – हिर्लॉक
संध्या. ७.३० वाजता – नारूर,

वरीलप्रमाणे दौऱ्याचे नियोजन आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा