You are currently viewing रतन भाऊ कदम यांनी घेतले राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांच्या गणरायाचे दर्शन…

रतन भाऊ कदम यांनी घेतले राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांच्या गणरायाचे दर्शन…

रतन भाऊ कदम यांनी मुंबई दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. पाटील यांनी रतनभाऊ कदम यांना पक्षात प्रवेश केल्याबद्दल पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कदम यांना पाटील यांनी पक्षवाढी संदर्भात चर्चा करून मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा