You are currently viewing महिला राष्ट्रवादीच्या माध्यमातून सावंतवाडी पोलिस निरिक्षक शंकर कोरे यांचे स्वागत…

महिला राष्ट्रवादीच्या माध्यमातून सावंतवाडी पोलिस निरिक्षक शंकर कोरे यांचे स्वागत…

सावंतवाडी

येथिल पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शंकर कोरे यांचे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षा सौ. रेवती राणे व सहकार्‍यांनी स्वागत केले.
यावेळी महिला तालुकाध्यक्षा सौ. रिध्दी परब, शैलजा राणे, रिया कोटलेकर, सिंधुदूर्ग जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय कदम, रोहन परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा