सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे जिल्ह्यामध्ये जनता कर्फ्यू चिन्हात सर्वांनी दिले आहे. प्रत्यक्षात गेली चार महिने करुणा मुळे सर्व उद्योग धंदे करणारे लोक मेटाकुटीला आलेले आहेत. बंद बंद बंद करून लोकांचे उद्योगधंदे बंद करून त्यांचा काहीही फायदा झालेला नाही उलट रुग्णांची संख्या वाढतच आहे. महागाई मात्र गगनाला भिडली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत आपल्याला प्रत्यक्षात जर कोरोनाचे रुग्ण कमी करायचे असतील तर जिल्ह्यामधील प्रत्येक घरांमध्ये जे रुग्ण आहेत त्यांना घरांमध्ये कोरोना चे औषध देऊन घरात थांबवण्याचे प्रयत्न केले पाहिजे तसेच जे. लोक बाहेरून येत आहे त्यांना क्वारंटाईन करण्याचे जरुरीचे आहे जर कोरूना चे रुग्ण घरातच थांबले तर कोरूना वाटण्याचे काहीच कारण नाही म्हणून आपण आरोग्य यंत्रणा आणि क्वारंटाईन लोकांवर कडक कारवाई करून कोरोना थांबवण्याचे प्रयत्न करावेत ही नम्र विनंती आहे. जिल्ह्यामध्ये दिलीप बिल्डकॉन चे काम चालू आहे त्याचे सुमारे एक हजार कामगार काम करत आहेत त्यांना जे लोक हमाली व कठीण काम करून मदत करतात त्यांना कोरूना कसा होत नाही याचा अर्थ पुरूना सांसर्गिक रोग नसून प्रत्येकाच्या तब्येतीवर हा रोग अवलंबून आहे जे लोक रस्त्यावर राहतात आणि ज्यांना स्वतःचे घर नाही अशा लोकांना कोरोना होत नाही. भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य श्री सुरेश महादेव सावंत यांनी अश्या प्रकारे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.