You are currently viewing कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे राष्ट्रवादीने केले स्वागत

कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे राष्ट्रवादीने केले स्वागत

कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कणकवली तालुक्यात स्वागत करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष अजय जाधव, युवक विधानसभा मतदार संघ अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, युवक तालुकाध्यक्ष सागर वारंग, कणकवली शहर युवक अध्यक्ष संदेश मयेकर, निखिल गोवेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − 1 =