You are currently viewing जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून 335.445 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 363.8490 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.33 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चौवीस तासात 14.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 77.6740, अरुणा – 78.1636, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 1.8613, ओटाव – 2.3115, देंदोनवाडी – 0.6563, तरंदळे – 2.6520, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.3900, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी-डिगस – 2.2210, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 1.7410, हरकूळ – 2.380, ओसरगाव – 1.324, ओझरम – 1.819, पोईप – 0.704, शिरगाव – 1.359, तिथवली – 1.723, लोरे – 2.696 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा