तालीबांची अफगाणिस्तान मध्ये वाढलेली दहशद आणि त्यामुळे जाणारे तेथील लोकांचे जीव, या सगळ्याला घाबरून तेथील नागरिक अफगाणिस्तान सोडून जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. कबूल एअरपोर्ट वरून उड्डाणं करणाऱ्या विमानात ज्यावेळी जागा नाही मिळाली, तेव्हा काही माणसं विमानाला लटाकण्यास यशस्वी झाले. पुढे जाऊन ज्यावेळी हे विमान सुरु होऊन विमानानं हवेत झेप घेतली, त्याच वेळी विमानाला पकडून बसलेली माणसं खाली पडली आणि त्यांचा मृत्यू झाला.
व्हिडिओ प्लेयर
00:00
00:00