You are currently viewing जयश्री मधुसूदन पोकळे यांचे निधन

जयश्री मधुसूदन पोकळे यांचे निधन

सावंतवाडी तील जुने विडी कारखानदार व सावंतवाडी अबऺन बॅकेचे माजी चेअरमन कै मधुसूदन नागेश पोकळे याऺची पत्नी जयश्री मधुसूदन पोकळे वय ८0 याऺचे आज सकाळी अल्पशा आजाराने राहात्या घरी निधन झाले
त्याच्या पश्चात १ मुलगा ३ मुली सुन नातवंडे असा परिवार आहे
शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या त्या मावशी होत व सावंतवाडी चे तऺबाखु व्यापारी नितीन पोकळे यांच्या मातोश्री होत

प्रतिक्रिया व्यक्त करा