You are currently viewing मालवण तालुक्यात सर्वाधिक 55.00 मी.मी. पाऊस

मालवण तालुक्यात सर्वाधिक 55.00 मी.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी :

गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात मालवण तालुक्यात सर्वाधिक 55.00 मी.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तसेच जिल्ह्यात सरासरी 13.125  मि.मी. पाऊस झाला असून आतापर्यंत एकूण सरासरी 4210.365 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग  0.00 (4454.00), सावंतवाडी 02.00  (4673.00), वेंगुर्ला 09.00 (3934.4), कुडाळ 05.00 (4087.55), मालवण 55.00 (5133.00), कणकवली 09.00 (3879.00), देवगड 03.00 (3422.00), वैभववाडी 22.00(4100.00), असा पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × five =