You are currently viewing जिल्ह्यात आज  84 व्यक्तींचा कोरोना  पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आज  84 व्यक्तींचा कोरोना  पॉझिटिव्ह

आजअखेर 46 हजार 301 रुग्ण कोरोनामुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 10

जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 46 हजार 301 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 10 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 84 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + ten =