कॅप्टन जे .के. रावराणे यांच्या 80 व्या वाढदिवसा निमित्त अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी तथा संस्था अध्यक्ष माननीय श्री जयेंद्र जी रावराणे व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नादकर सर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या शुभ प्रसंगी माजी नगरसेवक संजय सावंत, शिक्षक नेते शरद नारकर उपस्थित होते कॅप्टन जे .के .रावराणे हे वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबईचे उपाध्यक्ष आहेत
कॅप्टन जे .के. रावराणे यांचा वाढदिवसा निमित्त सत्कार
- Post published:ऑगस्ट 7, 2021
- Post category:बातम्या / वैभववाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
नवचैतन्य भजनी मंडळाच्या सदस्यांचे विविध मंदिरांत स्त्रीसूक्त पठण आणि भजने सादर
अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाने युध्दपातळीवर पूर्ण करावेत – पालकमंत्री रविंद्र चव्हाण
श्री साईबाबा वार्षिक उत्सवाचे वाडकर यांच्या घरी उद्या आयोजन
