You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्गत विविध गट-क पदाच्या एकूण 2725 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – पुणे मंडळ, ठाणे मंडळ, कोल्हापूर मंडळ, नाशिक मंडळ, अकोला मंडळ, लातूर मंडळ, नागपूर मंडळ, औरंगाबाद मंडळ, मुंबई मंडळ

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख –
6 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
20 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट
https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/NewsAndEventDetails.aspx?ID=101356

ऑनलाइन लिंक
http://www.arogyabharti2021.in/

🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − 3 =