महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021
शैक्षणिक पात्रता :
इयत्ता 1 ली ते 5 वी (पेपर I):
(i) 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण
(ii) D.T.ED
इयत्ता 6 वी ते 8 वी (पेपर II):
(i) 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण
(ii) B.A./B.Sc.Ed. or B.A.Ed./B.Sc.Ed.
Fee:
सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा.भ.ज.
फक्त पेपर 1 किंवा पेपर 2: ₹500/-
पेपर 1 व पेपर 2: ₹800/-
अनु.जाती, अनु.जमाती व अपंग फक्त पेपर 1 किंवा पेपर 2: ₹250/-
पेपर 1 व पेपर 2: ₹400/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2021
प्रवेशपत्र:
25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2021
परीक्षा:
पेपर I: 10 ऑक्टोबर 2021
(10:30 AM ते 01:00 PM)
पेपर II: 10 ऑक्टोबर 2021 (02:00 PM ते 04:30 PM)
अधिकृत वेबसाईट
https://mahatet.in/
ऑनलाइन लिंक
https://mahatet.in/UserRegistration.aspx
__________________________________
🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)