You are currently viewing कळसुलकर महाविद्यालयाचाच निकाल 100 टक्के

कळसुलकर महाविद्यालयाचाच निकाल 100 टक्के

कॉमर्समधून करीना धूरी तर आर्ट्समधून कमिला गणि प्रथम

सावंतवाडी

मूल्यमापन पद्धतीने बारावीचा आज ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कळसुलकर महाविद्यालय कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला असून यात कॉमर्स मधून करीना धूरी (७१.३३%), आर्ट्स मधून कमिला गणि ७८.८३% असे गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे वतीने अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा