You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँगेसच्या वतीने विलवडे, माडखोल येथील पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत देण्यात आली.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सरपंच दिनेश दळवी, सोनू दळवी, प्रकाश दळवी, नितेश दळवी, यशवंत आमोणेकर, सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती कृष्णा सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 20 =