सावंतवाडी
आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 70 वा वाढदिवसानिमित्त भाजपा सावंतवाडी तालुका बांदा मंडल तर्फे सेवा सप्ताह दि. 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर च्या माध्यमातून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र व कास येथील डिवाईन मर्सी कोविड सेंटर येथे फळे वाटप चा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी उपस्थित माजी शिक्षण आरोग्य सभापती प्रमोद कामत, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, राज्य परिषद सदस्य मंदार कल्याणकर, सभापती मानसी धुरी , उपसभापती शीतल राऊळ, जि. प. सदस्य श्वेता कोरगावकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, तालुका सरचिटणीस मधू देसाई, तालुका चिटणीस ज्ञानेश्वर सावंत, तालुका उपाध्यक्ष ज्ञानदीप राऊळ , तालुका उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, बांदा शहर अध्यक्ष राजा सावंत, आरोंदा शक्ती केंद्रप्रमुख नारायण कांबळी, शेर्ले शक्ती केंद्रप्रमुख प्रवीण देसाई, बांदा शक्ती केंद्र प्रमुख मनोज कल्याणकर, आबा धारगळकर, माज़ी शहर अध्यक्ष केदार कणबर्गी, युवा जिल्हा सचिव संजय नाईक, बांदा युवा शहर अध्यक्ष साई सावंत, युवा कार्यकर्ते अण्णा पाटकर, ओ. बी. सी. सेल चे तालुकध्यक्ष देवीदास सातार्डेकर, तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष विनेश गवस, तालुका युवा सचिव अजित कवठणकर, शेर्ले सरपंच जगन्नाथ धुरी, तातो वेंगुर्लेकर, बूथ अध्यक्ष शामराव सावंत आदी प्रमुख पधादिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.