You are currently viewing पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे

पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे

पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे

सिंधुदुर्गनगरी

 कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ प्राप्त होण्यासाठी राज्यातील नामांकित उद्योजक/इंडस्ट्रिज समवेत नागपूर येथे दि. ०९ व १० डिसेंबर, २०२३ रोजी राज्यस्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या मेळाव्यात उपस्थित रहावे, असे आवाहन ग.पां.चिंमणकर, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

राज्यातील उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यामध्ये आपली रिक्तपदे अधिसूचित करावीत. जिल्हयातील नोकरी साधक (Job Seeker) उमेदवारांनी वरील पोर्टलवर अधिसूचित रिक्त पदांसाठी आपल्या स्वतःच्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन अर्ज करावे, किंवा दि. ०९ व १० डिसेंबर, २०२३ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात उपस्थित रहावे.

अधिक माहितीसाठी संपर्क:- ०२३६२-२२८८३५ ईमेल आयडी :- sindhudurgrojgar@gmail.com संपर्क साधावा.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − seven =