ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये (Oil India limited recruitment) लवकरच बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जुनिअर असिस्टंट या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2021 असणार आहे.
👉जुनिअर असिस्टंट (Junior Assistant) – एकूण जागा 120
👉40% गुणांसह 12वी उत्तीर्ण तसंच कम्प्युटरचा कोर्स उत्तीर्ण (MS Office चं ज्ञान असणं आवश्यक)
👉अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2021
या पदभरतीसाठी https://www.oil-india.com/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.