मिरा भाईंदर महानगरपालिकेत 290 जागांसाठी भरती
(अर्जाचा नमुना पीडीएफ जाहिराती मध्ये उपलब्ध आहे)
1 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 30
2 वैद्यकीय अधिकारी (आयुष) 80
3 रुग्णालय व्यवस्थापक 07
4 परिचारिका 65
5 औषध निर्माता 14
6 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 20
7 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 44
8 प्रसविका 30
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) MBBS
पद क्र.2: BAMS/BHMS/BUMS
पद क्र.3: (i) वैद्यकीय पदवीधर (ii) 01 वर्ष रुग्णालय व्यवस्थापनाचा अनुभव
पद क्र.4: GNM/B.Sc (नर्सिंग)
पद क्र.5: B.Pharm / D.Pharm
पद क्र.6: (i) B.Sc (ii) DMLT
पद क्र.7: (i) HSC (ii) DMLT
पद क्र.8: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) ANM
वयाची अट: 60 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: मीरा-भाईंदर (ठाणे)
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): recruitmentmbmc@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
02 ऑगस्ट 2021 (05:00 PM)
🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)