You are currently viewing जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 5 हजार 204 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 368.8870 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.46 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत.

देवघर – 60.7740, अरुणा – 78.3033, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.3661, ओटाव – 3.3076, देंदोनवाडी – 0.2488, तरंदळे – 2.2190, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.4060, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.1450, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 1.7910, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.3390, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7610, शिरगाव – 1.5100, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + seven =