You are currently viewing वेर्ले येथे वृक्षारोपण

वेर्ले येथे वृक्षारोपण

सावंतवाडी / नितेश दळवी :

श्री देव बादेकार ग्राम विकास मंडळ व श्री देव बादेकार बहुउदेशिय सहकारी संस्था मर्यादित वेर्ले यांचे संयुक्त विदयमाने वेर्ले बादेकार राय येथे आंबा फणस तसेच विविध प्रकारचे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रसाद गावडे मंडळाचे अध्यक्ष जानदेव लिंगवत संचालक संदिप राऊळ,प्रकाश मरगज,सुरेश गावडे,अनिल गावडे,अजित राऊळ,संजय राऊळ,अशोक गोसावी,शरद राऊळ व मंडळाचे कार्यकर्ते तसेच संस्थेचे सभासद व सामाजिक कार्यकर्ते राजन राणे यांनी सहभाग घेतला .

प्रतिक्रिया व्यक्त करा